Untitled design
0%
Loading ...
loader image
समाजसेवेचा खरा उत्सव – युवा वज्रमुठ फाऊंडेशन

समाजसेवेचा खरा उत्सव – युवा वज्रमुठ फाऊंडेशन

वाढदिवसानिमित्त घोडवली शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप Ii युवा वज्रमुठ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य iI अलीकडे वाढदिवस साजरा करण्याचे प्रस्त मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.असे असताना हल्ली केक कापून नको त्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचे फॅडही वाढत आहे. मात्र कुठल्याही...
“शिक्षणासाठी एक पाऊल” – युवा वज्रमुठ फाऊंडेशन

“शिक्षणासाठी एक पाऊल” – युवा वज्रमुठ फाऊंडेशन

वाढदिवसानिमित्त शाळकरी मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप ➡ आज युवा वज्रमुठ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य कार्यकरणी सदस्य शुभम भाऊ घडशी तसेच निलेश भाऊ पडेळकर यांनी वाढदिवसानिमित्त कोणताही वायफळ खर्च न करता, फाऊंडेशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. श्री. सचिन भाऊ लोंढे यांच्या...
वाढदिवसानिमित्त समाजसेवेचा अनोखा उपक्रम : सुयश कांबळे यांच्याकडून यशवंत शाळेत शैक्षणिक साहित्य व झाडांचे वाटप

वाढदिवसानिमित्त समाजसेवेचा अनोखा उपक्रम : सुयश कांबळे यांच्याकडून यशवंत शाळेत शैक्षणिक साहित्य व झाडांचे वाटप

Ii युवा वज्रमुठ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य iI वाढदिवसानिमित्त ऐकीकडे अवाढव्य खर्च होत असताना संगमेश्वर तालुका मधील युवा वज्रमुठ फाउंडेशनचे सदस्य श्री.सुयश भाऊ कांबळे यांनी आपला भाऊ म्हणजेच रत्नागिरी जिल्हा क्रीडा समितीचे अध्यक्ष श्री.सुयोग भाऊ कांबळे यांचा सामाजिक...
महाराष्ट्र दिनानिमित्त प्रभानवल्ली येरडववाडी शाळेत युवा वज्रमुठ फाऊंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

महाराष्ट्र दिनानिमित्त प्रभानवल्ली येरडववाडी शाळेत युवा वज्रमुठ फाऊंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

शाळा प्रभानवल्ली येरडववाडी ता.लांजा जिल्हा रत्नागिरी या शाळेत १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त युवा वज्रमुठ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री.सचिन भाऊ लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली तसेंच महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री.गुणवंत भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन...
महाराष्ट्र दिनानिमित्त वेरवली बुद्रुक येथे युवा वज्रमुठ फाऊंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

महाराष्ट्र दिनानिमित्त वेरवली बुद्रुक येथे युवा वज्रमुठ फाऊंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

Ii युवा वज्रमुठ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य iI आज रत्नागिरी जिल्हा मधील लांजा तालुका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, वेरवली बुद्रुक शाळेमध्ये युवा वज्रमुठ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री.सचिन भाऊ लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष...
वाढदिवसानिमित्त समाजसेवेचा अनोखा उपक्रम : दिनेश आग्रे यांच्याकडून ‘स्पर्श फॉर हेल्प’ सेंटरमध्ये शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप

वाढदिवसानिमित्त समाजसेवेचा अनोखा उपक्रम : दिनेश आग्रे यांच्याकडून ‘स्पर्श फॉर हेल्प’ सेंटरमध्ये शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप

देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे गीत गावे…”या प्रेरणादायी ओळींचा अनुसर करत युवा वज्रमुठ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष श्री.सचिन भाऊ लोंढे तसेंच महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष श्री.गुणवंत भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र...