नोंदणी प्रमाणपत्र
युवा वज्रमुठ फाऊंडेशन ही सामाजिक कार्यात सक्रिय असलेली नोंदणीकृत संस्था आहे. संस्थेची नोंदणी खालील प्रमाणे झाली आहे:
-
संस्थेचे नाव: युवा वज्रमुठ फाऊंडेशन
-
नोंदणी क्रमांक: F-0006925 (RTN)
-
नोंदणीची दिनांक: 29/04/2025
-
नोंदणी प्रकार: सार्वजनिक न्यास / संस्था नोंदणी अधिनियम अंतर्गत
-
नोंदणी कार्यालय: रत्नागिरी